अर्थ : आईवडिलांची एकच असलेली मुलगी.
उदाहरणे :
राधा ही आईवडिलांची एकुलतीएक मुलगी आहे.
त्याची एकुलतीएक मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे.
समानार्थी : एकुलतीएक कन्या, एकुलतीएक मुलगी
एकुलतीएक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekulateeek samanarthi shabd in Marathi.